¡Sorpréndeme!

सिद्धार्थ - मितालीचं Scuba Diving | Siddharth Chandekar & Mitali Mayekar On Vacation!

2019-03-20 19 Dailymotion

मराठी सिनेइंडस्ट्रीमधील क्युट कपल सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर सध्या गोव्यामध्ये वेकेशन एन्जॉय करत आहेत. त्या दोघांनी नुकताच स्कुबा डायविंगचा आनंद घेतला. पाहूया त्यांचा खास व्हिडीओ!